Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ दगावल्याचे आरोप

मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ दगावल्याचे आरोप

1
0

Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ दगावल्याचे आरोप

52 मिनिटांपूर्वी

मुंबईच्या साहिदुन अन्सारी या 26 वर्षांच्या महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 29 एप्रिलला मृत्यू झाला. ही घटना भांडूपमधील पालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये घडली.

ही घटना घडली तेव्हा साहिदुन यांचं कुटुंब हॉस्पिटलमध्ये होतं. त्या दिवशी वीज गेली आणि नंतर जनरेटरही नादुरुस्त असल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सिझेरिअन सर्जरी करावी लागली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.

रिपोर्ट आणि शूट- प्रशांत ननावरे

हेही नक्की वाचा

SOURCE : BBC