Home LATEST NEWS ताजी बातमी मतदानानंतर बोटांवरची शाई पुसली का जात नाही? ती कशापासून बनलेली असते?

मतदानानंतर बोटांवरची शाई पुसली का जात नाही? ती कशापासून बनलेली असते?

1
0

Source :- BBC INDIA NEWS

निवडणुकीत मतदान करायला आपण मतदान केंद्रावर जातो, त्या वेळी मतदान अधिकारी आपल्या बोटावर शाई लावतात.
ती शाई म्हणजे आपण आपलं बहुमूल्य मत नोंदवल्याची खूण असतेच, पण एकाच व्यक्तीने दुसऱ्यांदा कुठल्याही मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचा प्रयत्न करू नये यासाठीही त्यामुळे मदत होते.

पण ती शाई कशापासून आणि कुठे तयार होते? आणि काहीही केल्या ती शाई पुसली का जात नाही? जाणून घ्या.

रिपोर्ट : बीबीसी टीम
निवेदन : विशाखा निकम
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

SOURCE : BBC