Home LATEST NEWS ताजी बातमी कल्याणची ही मुलगी रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करते आहे

कल्याणची ही मुलगी रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करते आहे

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कल्याणची ही मुलगी रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करते आहे

1 तासापूर्वी

माही जी म्हणून ओळखली जाणारी कल्याणची मधुरा घाणे आदिवासी समाजातील आहे. आणि तिच्या रॅपमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते.

सहसा बोललं जात नाही अशा विषयांवर रॅप केले आहेत, असं ती म्हणते. आपल्या समाजातील आदिवासींवरही मधुराने रॅप केलंय. या रॅपमुळेच मधुराला खरी ओळख मिळाली.

तिचं रॅप बॉलिवूड सेलिब्रिटी बादशाह आणि विशाल ददलानी यांनी शेअर केलं होतं.

SOURCE : BBC