Home LATEST NEWS ताजी बातमी पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या एक वर्षानंतर...

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या एक वर्षानंतर कशा आहेत?

18
0

Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या एक वर्षानंतर कशा आहेत?

43 मिनिटांपूर्वी

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 ला झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालंय. पण ज्या कुटुंबियांनी या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलं, ते अजूनही तो दिवस विसरलेले नाहीत. या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी यांचाही समावेश होता. हल्ला झाला तेव्हा शुभमची पत्नी ऐशन्यासुद्धा तिथं उपस्थित होती. ती तो भीषण दिवस विसरू शकत नसल्याचं सांगते.

आता ऐशन्या द्विवेदी यांचं आयुष्य कसं आहे? हल्ल्याचा तो दिवस त्यांना कसा आठवतो आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? पाहा त्यांची ही विशेष मुलाखत.

व्हीडिओ: नीतू सिंग आणि तारिक खान

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC