Home LATEST NEWS ताजी बातमी ‘शिवाजी कोण होता’च्या सामूहिक वाचनावरून बुलढाण्यात काय घडलं?

‘शिवाजी कोण होता’च्या सामूहिक वाचनावरून बुलढाण्यात काय घडलं?

8
0

Source :- BBC INDIA NEWS

‘शिवाजी कोण होता’च्या सामूहिक वाचनावरून बुलढाण्यात काय घडलं?

2 तासांपूर्वी

गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांना खडे बोल सुनावले आहेत.

शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादानंतर 28 एप्रिलला प्रशांत आंबी, त्यांचे कुटुंबीय आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांनी बुलढाण्यात एका मोर्चाचे आयोजन केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाची सुरूवात होणार होती, आणि आंदोलक गायकवाड यांच्या घरासमोरच या पुस्तकाचे सामूहिक वाचन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच चिखली इथं प्रशांत आंबी यांना कुटुंबीयांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपही झाले. आमदार संजय गायकवाड, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी काय म्हटलं? मुख्यमंत्र्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली? पाहा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC