Home LATEST NEWS ताजी बातमी तापमान @ 46 : देशातल्या सर्वांत तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं

तापमान @ 46 : देशातल्या सर्वांत तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं

13
0

Source :- BBC INDIA NEWS

तापमान @ 46 : देशातल्या सर्वांत तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं

देशात प्रचंड उकाडा वाढला आहे. ईशान्य भारत सोडला तर देशात सगळ्याच राज्यात 40 ते 45 सेल्सिअस तापमान आहे. पुढच्या काही दिवसात देशातील आणि राज्यातील तापमान कसं असेल, त्यापासून कशी काळजी घ्यायची?

SOURCE : BBC