Home LATEST NEWS ताजी बातमी 32 डिग्री तापमानातही जीव जाऊ शकतो? जाणून घ्या Humid Heat म्हणजे नेमकं...

32 डिग्री तापमानातही जीव जाऊ शकतो? जाणून घ्या Humid Heat म्हणजे नेमकं काय

12
0

Source :- BBC INDIA NEWS

32 डिग्री तापमानातही जीव जाऊ शकतो? जाणून घ्या Humid Heat म्हणजे नेमकं काय

Published 2 तासांपूर्वी

भारताच्या किनारपट्टी भागांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेचं धोकादायक मिश्रण वाढत चाललं आहे. हवेतली आर्द्रता वाढल्यामुळे घाम येऊनही शरीर थंड होत नाही. यालाच तज्ज्ञ ‘Humid Heat’ म्हणतात.

पालघरच्या वडराई बंदरावर आम्ही मच्छीमार, मासळी विकणाऱ्या महिला आणि स्थानिकांशी संवाद साधला.

दमट उष्णतेचा त्यांच्या शरीरावर आणि कामावर काय परिणाम होतोय? Wet-Bulb Temperature आणि Heat Index म्हणजे काय? समुद्राचं वाढतं तापमान आणि हवामान बदल याचा या संकटाशी काय संबंध आहे?

या व्हिडिओमध्ये हवामान तज्ज्ञ सौम्य दत्ता आणि वैज्ञानिक Roxy Mathew Koll दमट उष्णतेमागचं विज्ञान आणि वाढता धोका समजावून सांगतात.

रिपोर्ट– आशय येडगे

शूट– शरद बढे

व्हीडिओ एडिट– अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC