Source :- BBC INDIA NEWS

महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि गारपिटीसह वादळी पाऊसही; ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
23 एप्रिल 2026, 07:43 IST
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत काही ठिकाणी पुन्हा वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्याचवेळी काही भागात उष्णतेची लाटही आहे.
पुढच्या चार दिवसांत राज्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढू शकतो. हवामान विभागानं त्याविषयी काय म्हटलं आहे आणि कुठल्या जिल्ह्यांत काय अलर्ट दिले आहेत, जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



