Home LATEST NEWS ताजी बातमी छोट्या छोट्या गोष्टीही ठरू शकतात अन्नातून विषबाधेला कारणीभूत, काय आहेत लक्षणं?

छोट्या छोट्या गोष्टीही ठरू शकतात अन्नातून विषबाधेला कारणीभूत, काय आहेत लक्षणं?

23
0

Source :- BBC INDIA NEWS

छोट्या छोट्या गोष्टीही ठरू शकतात अन्नातून विषबाधेला कारणीभूत, काय आहेत लक्षणं?

44 मिनिटांपूर्वी

फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नातून विषबाधा. ही तुम्हा-आम्हा कुणालाही होऊ शकते. बहुतेकदा यातून रुग्ण काही दिवसांत बरे होतात. पण काही प्रकरणांत ती गंभीर – जीवघेणी ठरू शकते.

फूड पॉयझनिंग होतं, म्हणजे नेमकं काय होतं – शरीरावर त्याचा काय परिणाम होतो – आणि हे प्रकरण गंभीर आहे, हे कधी समजावं?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन – अमृता दुर्वे

एडिटिंग – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC