Home LATEST NEWS ताजी बातमी क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण...

क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे?

10
0

Source :- BBC INDIA NEWS

क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे?

9 तासांपूर्वी

क्रेडिट स्कोअर ही सध्याच्या काळातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कर्जाचा हप्ता, क्रेडिट कार्डची बिल यांचा या क्रेडिट स्कोअरशी अगदी जवळचा संंबंध असतो.

कारण हे भरण्यात दिरंगाई झाली तर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो.

पण क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे? आणि घसरलेला क्रेडिट स्कोअर सुधारायचा कसा?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC