Home LATEST NEWS ताजी बातमी LPG सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धारावीतील कामगारांवर कसा परिणाम होतोय?

LPG सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धारावीतील कामगारांवर कसा परिणाम होतोय?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

LPG सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धारावीतील कामगारांवर कसा परिणाम होतोय?

3 तासांपूर्वी

धारावीतल्या छोट्या-मोठ्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगार आणि रहिवाशांना गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे.

कामगारांना जेवणासाठी गॅस मिळत नाहीये, काही हॉटेल बंद आहेत, तर काही ठिकाणी जेवणाचे भाव वाढल्यामुळे कामगारांना गावाकडे जाण्याची वेळ आली आहे.

काही जण तर गावी जाण्याच्या तयारीतही आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC