Home LATEST NEWS ताजी बातमी काश्मीरच्या प्रश्नावर जेव्हा इराणने भारताची बाजू घेतली होती

काश्मीरच्या प्रश्नावर जेव्हा इराणने भारताची बाजू घेतली होती

13
0

Source :- BBC INDIA NEWS

काश्मीरच्या प्रश्नावर जेव्हा इराणने भारताची बाजू घेतली होती

भारत आणि इराणचे संबंध जुने आहेत. पण इराण भारताचा मित्र आहे का? एक काळ होता जेव्हा भारत आणि इराणची सीमा लागून होती. कारण ब्रिटिशकालीन भारताची सीमा ‘पर्शिया’ पर्यंत म्हणजे आजच्या इराणपर्यंत होती.

या दोन देशांचे संबंध साहित्य, संस्कृती, खाद्यसंस्कृतीतही दिसतात. आताच्या युद्धात भारताने उघडपणे इराणची बाजू का घेतली नाही? जाणून घ्या

SOURCE : BBC