Home LATEST NEWS ताजी बातमी विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा मंडळावर अहिल्यानगरमध्ये हल्ला का झाला?

विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा मंडळावर अहिल्यानगरमध्ये हल्ला का झाला?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा मंडळावर अहिल्यानगरमध्ये हल्ला का झाला?

5 तासांपूर्वी

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना मारहाण झाल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतायत. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागात ही घटना 2 एप्रिलला घडली.

तमाशा मंडळाची बस आणि गावातल्या काही तरुणांची दुचाकी यांच्यात झालेल्या किरकोळ अपघातानंतर वाद पेटला, ज्याचं रूपांतर आधी भांडणात आणि मग हाणामारीत झालं.

व्हीडिओ – शाहीद शेख आणि गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे कलेक्शन)

SOURCE : BBC