Source :- BBC INDIA NEWS

19 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्याचा प्रवास
1 तासापूर्वी
मुळची नागपूरची दिव्या वयाच्या 20 व्या वर्षी दिव्या देशमुख जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टरपैकी एक बनली.
तिनं 2025 चा FIDE महिला विश्वचषक जिंकला आणि हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पाहा दिव्याचा हा प्रवास.
रिपोर्ट – सुमेधा पाल
शूट आणि एडिट – संदीप यादव आणि प्रभात तिवारी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



