Home LATEST NEWS ताजी बातमी जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या

जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या

5
0

Source :- BBC INDIA NEWS

जमीन NA करण्याची अट रद्द; शेताच्या जमिनीवर बांधकामासाठीची नवी पद्धत जाणून घ्या

15 फेब्रुवारी 2026, 10:43 IST

शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय. राज्य सरकारनं नुकताच यासंदर्भात निर्णय जाहीर केलाय.

पण, मग शेतजमिनीवर बांधकाम करायचं असेल, तर त्यासाठीची प्रक्रिया कशी असेल, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट–176.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC