Source :- BBC INDIA NEWS

असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात
9 तासांपूर्वी
AI Agents साठीचा सोशल मीडिया – Moltbook (मोल्टबुक) आलाय. इथे माणसांना लिहिण्याची परवानगी नाही. फक्त AI एजंट्स लिहू शकतात.
काय आहे हे मोल्टबुक, कसं काम करतं? आणि खरंच हे सोशल नेटवर्क – किती खरं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन : अमृता दुर्वे
निवेदन : गुलशन वनकर
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



