Home LATEST NEWS ताजी बातमी भारत-अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट

भारत-अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट

5
0

Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारत-अमेरिकेचा हा उपग्रह 12 दिवसांत काय काय टिपू शकतो? सोपी गोष्ट

3 तासांपूर्वी

NASA आणि ISRO या दोन आघाडीच्या अंतराळसंस्था मिळून एका मोहिमेवर काम करतायत. या मोहिमेचं नाव – NISAR.

काय आहे ही संयुक्त मोहीम? हे मिशन काय काम करेल? आणि यात नासाची भूमिका काय असेल आणि इस्रोची भूमिका काय असेल?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन – अमृता दुर्वे

एडिटिंग – निलेश भोसले

SOURCE : BBC