Home LATEST NEWS ताजी बातमी सोपी गोष्ट: पहलगाम हल्ल्याचा जम्मू-काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला किती फटका बसेल?

सोपी गोष्ट: पहलगाम हल्ल्याचा जम्मू-काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला किती फटका बसेल?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

सोपी गोष्ट: पहलगाम हल्ल्याचा जम्मू-काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला किती फटका बसेल?

36 मिनिटांपूर्वी

22 एप्रिलला कट्टरतावाद्यांनी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटन हा जम्मू – काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे.

पर्यटनाचा सीझन सुरू होत असताना झालेल्या या हल्ल्याचा परिणाम जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर होणार आहे.

किती मोठी आहे काश्मीरमधली टूरिझम इंडस्ट्री? गेल्या काही वर्षांमध्ये इथल्या पर्यटनामध्ये काय बदल झाले होते?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC