Home LATEST NEWS ताजी बातमी 1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं...

1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं मांडली व्यथा

23
0

Source :- BBC INDIA NEWS

1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं मांडली व्यथा

Published 41 मिनिटांपूर्वी

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या रडकुंडीला आलेत. याला कारण ठरलंय ते कांद्याचे घसरलेले दर.

काही शेतकऱ्यांना 1 रुपये किलो दरानं कांदा विकावा लागतोय, तर काही शेतकऱ्यांना कांदा शेतातच पेटवून दिलाय.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा हा रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC