Home LATEST NEWS ताजी बातमी समय रैनाचं ‘लेटंट’ परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज

समय रैनाचं ‘लेटंट’ परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज

13
0

Source :- BBC INDIA NEWS

समय रैनाचं ‘लेटंट’ परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज

सध्या तुमच्या सोशल मीडियावरही समय रैनाचे रील्स सतत येत असतील. तो पुन्हा चर्चेत आलाय, आता कोणत्या वादामुळे नाही तर त्याच्या नव्या Stand Up व्हीडिओमुळे – Still Alive.

SOURCE : BBC