Home LATEST NEWS ताजी बातमी शस्त्रसंधीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ट्रोल का होत आहेत?

शस्त्रसंधीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ट्रोल का होत आहेत?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शस्त्रसंधीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ट्रोल का होत आहेत?

2 तासांपूर्वी

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यापासून त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

इतका की मिस्रींनी त्यांचं ट्विटर अकाउंट प्रायव्हेट केलं.

का होत आहेत मिस्री ट्रोल? कोण आहेत विक्रम मिस्री?

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC