Home LATEST NEWS ताजी बातमी लोक ‘ही’ एक मुंगी 21 हजार रुपयांना का विकत घेत आहेत? हे...

लोक ‘ही’ एक मुंगी 21 हजार रुपयांना का विकत घेत आहेत? हे तस्करीचं रॅकेट काय?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

लोक ‘ही’ एक मुंगी 21 हजार रुपयांना का विकत घेत आहेत? हे तस्करीचं रॅकेट काय?

2 तासांपूर्वी

दोन आठवड्यापूर्वी अशी तस्करी करणाऱ्या एक चायनीज इसमाला नैरोबीच्या विमानतळावर पकडण्यात आलं. त्याच्याकडे टेस्ट ट्यूब्स आणि टिश्यू रोल्समध्ये भरलेल्या 2,000 राणी मुंग्या सापडल्या.

एका विशिष्ट प्रजातीच्या मुंग्यांची तस्करी होऊन विक्री होतेय… का? कुणाला मुंग्या कशाला हव्यायत…आणि त्या इतक्या महाग का?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट

वायक्लिफ मुईया, नैरोबी

ऑस्मंड चिया, सिंगापूर

निवेदन – विशाखा निकम

एडिटिंग – निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC