Source :- BBC INDIA NEWS

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आत्ताच का होतेय?
1 तासापूर्वी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद विसरण्याबद्दल विधान केलेलं आणि नंतर त्याला उत्तर देताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का? पाहा हा व्हीडिओ.
SOURCE : BBC