Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
भारतीय सैन्यात किती अधिकारी ‘फील्ड मार्शल’ झाले आहेत?
52 मिनिटांपूर्वी
फील्ड मार्शल ही पदवी 1736 मध्ये किंग जॉर्ज द्वितीय यांनी ब्रिटीश लष्करात आणली. जर्मनीत यापूर्वीपासून ही पदवी चालत आलीय.
तसंच, सोव्हिएत महासंघातही हे पद अस्तित्वात होतं. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोघांची स्वतःची लष्करं उभी राहिली.
तोपर्यंत ब्रिटीश इंडियन मिलिटरीमध्ये असलेले सैनिक आणि अधिकारी भारत किंवा पाकिस्तानच्या लष्करात विभागले गेले.
भारतात किती फील्ड मार्शल झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
SOURCE : BBC