Home LATEST NEWS ताजी बातमी भारतात युकेमधील निकामी टायर्समुळे प्रदूषण, पालघरमध्येही टायर पायरोलिसिस कारखान्यांमुळे नागरीक त्रस्त

भारतात युकेमधील निकामी टायर्समुळे प्रदूषण, पालघरमध्येही टायर पायरोलिसिस कारखान्यांमुळे नागरीक त्रस्त

2
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतात युकेमधील निकामी टायर्समुळे प्रदूषण, पालघरमध्येही टायर पायरोलिसिस कारखान्यांमुळे नागरीक त्रस्त

6 एप्रिल 2025

भारतात रिसायकलिंगसाठी युकेमधून आलेले लाखो टायर्स प्रत्यक्षात तात्पुरत्या भट्टीत ‘शिजवले’ जात आहेत आणि त्यातून आरोग्यासोबतच पर्यावरणाचं नुकसान होत आहे, असं बीबीसीच्या तपासात समोर आलं.

त्या वृत्ताची दखल घेत युकेमधल्या सरकारनं पावलं उचलली आहेत तर भारतात पर्यावरण मंत्रालयानं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रिपोर्ट – जान्हवी मुळे, अ‍ॅना मेझल आणि पॉल केनयॉन

अतिरिक्त शूट आणि एडिट- शाहिद शेख, अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC