Home LATEST NEWS ताजी बातमी पनवेलचे दिलीप देसले यांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू, शेजारी आणि नातेवाईक काय म्हणाले?

पनवेलचे दिलीप देसले यांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू, शेजारी आणि नातेवाईक काय म्हणाले?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

पनवेलचे दिलीप देसले यांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू, शेजारी आणि नातेवाईक काय म्हणाले?

6 तासांपूर्वी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यापैकीच एक होते पनवेलचे दिलीप दिसले, जे त्यांच्या पत्नीसोबत गेले होते. यात दिलीप दिसले यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी तिथेच आहेत.

पाहा पनवेलमधल्या त्यांच्या शेजारर्यांनी बीबीसी मराठीच्या अल्पेश करकरे यांना काय सांगितलं.

  • शूट – शाहीद शेख

SOURCE : BBC