Source :- BBC INDIA NEWS
दगडावर दगडं रचून शिल्प साकारणाऱ्या पुण्याच्या गौतम वैष्णवची गोष्ट
9 मिनिटांपूर्वी
गुरुत्वाकर्षण शक्तीसोबत प्रयोग करणारा गौतम वैष्णव सांगतो, ‘मी दगडांसोबत बोलतो, दगडच मला सांगतात की मला कसं ठेव’.
दगडांशी नातं जपणं म्हणजे निसर्गाशी जोडून घेणं असं तो सांगतो.
गौतमने दगडावर दगडं रचून शिल्प करायला 2016 मध्ये सुरुवात केली. आज तो मन एकाग्र करण्यासाठी ही कला कशी उपयोगाची आहे, हे सांगण्यासाठी वर्कशॉप घेतो.
- रिपोर्ट आणि शूट – शार्दुल कदम
- व्हीडिओ एडिट – शरद बढे
- निर्मिती – प्राजक्ता धुळप
SOURCE : BBC