Home LATEST NEWS ताजी बातमी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरून वाद का होतोय?

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरून वाद का होतोय?

12
0

Source :- BBC INDIA NEWS

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरून वाद का होतोय?

2 तासांपूर्वी

महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून काही दिवसांपूर्वी तेलंगणात वाद झाला.

महाराष्ट्रातून छगन भुजबळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची, तसेच महात्मा फुलेंचा पुतळा सन्मानपूर्वक प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनीही टीका केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC