Home LATEST NEWS ताजी बातमी गुजरातच्या सुरतमधील ही नॉनव्हेज डिश लोकप्रिय का आहे?

गुजरातच्या सुरतमधील ही नॉनव्हेज डिश लोकप्रिय का आहे?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

गुजरातच्या सुरतमधील ही नॉनव्हेज डिश लोकप्रिय का आहे?

23 एप्रिल 2025, 11:46 IST

सुरतमधील खत्री समुदाय मेंढ्याच्या मांसापासून एक खास पदार्थ तयार करतात. याचं नाव आहे ‘तपेलु’.

हा मसालेदार मांसाहारी पदार्थ सुरत आणि आसपासच्या परिसरात प्रचंड लोकप्रिय आहे. पण हा तपेलु पदार्थ तयार कसा करतात?

आणि हा पदार्थ इतका लोकप्रिय कसा झाला?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC