Source :- BBC INDIA NEWS

कल्याण इमारत दुर्घटनेत कुटुंबीय गमावलेल्या माणसाची कहाणी
कल्याणमध्ये 20 मे च्या दुपारी सव्वादोनच्या सुमारास चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि त्यासोबत इमारतीच्या मोठ्या भागाचं नुकसान झालं. हा अपघात होता की वेळीच लक्ष न दिल्याचे परिणाम याबद्दल आता चर्चा सुरू आहे.
SOURCE : BBC