Home LATEST NEWS ताजी बातमी एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात कुणाल कामराचं गाणं लावणार म्हणून शिक्षकावर कारवाई?

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात कुणाल कामराचं गाणं लावणार म्हणून शिक्षकावर कारवाई?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात कुणाल कामराचं गाणं लावणार म्हणून शिक्षकावर कारवाई?

1 तासापूर्वी

कोल्हापूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमधून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावरून वाद सुरू आहे. या महामार्गाला काहींनी विरोध केलाय. या आंदोलनाला पाठिंबा देणारे सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर महापालिकेने कारवाई केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळीच्या कार्यक्रमात कुणाल कामराचं वादग्रस्त गाणं लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा निर्णय झाला होता. तसेच फोंडे यांनीही यावर विधान केल्याचं म्हणत कारवाई झाली आहे.

SOURCE : BBC