Home LATEST NEWS ताजी बातमी अंधाऱ्या बोगद्यात कसं बनलं शिशापासून सोनं?

अंधाऱ्या बोगद्यात कसं बनलं शिशापासून सोनं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अंधाऱ्या बोगद्यात कसं बनलं शिशापासून सोनं?

4 तासांपूर्वी

स्वित्झर्लंडमध्ये प्रयोग करणाऱ्या संशोधकांनी Lead म्हणजे शिशाचं रूपांतर सोन्यात केलंय. स्वित्झर्लंडमधल्या Large Hadron Collider (LHC) च्या भौतिकशास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिक यश साधलंय. न्यूक्लिअर फिजिक्सशी संबंधित ALICE (अ‍ॅलिस) या प्रोजेक्टचा हा एक भाग होता. हे संशोधन सर्नमध्ये करण्यात आलं.

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

SOURCE : BBC