Home LATEST NEWS ताजी बातमी अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा...

अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा प्रवास

6
0

Source :- BBC INDIA NEWS

अंजली भागवत : माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि प्रशिक्षक, पाहा त्यांचा प्रवास

1 तासापूर्वी

अंजली भागवत या माजी वर्ल्ड नंबर वन नेमबाज आणि नेमबाजी प्रशिक्षक आहेत. 2000 साली त्या ऑलिंपिक फायनल गाठणाऱ्या पहिल्या भारतीय नेमबाज आणि दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या होत्या. पाहा त्यांचा हा प्रवास.

व्हीडिओ – जान्हवी मुळे, शार्दुल कदम आणि शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC