Home LATEST NEWS ताजी बातमी कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?

कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?

15
0

Source :- BBC INDIA NEWS

कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?

2 तासांपूर्वी

कोल्हापूरात कोळ्याची एक नवी प्रजाती सापडली आहे. हा कोळी जमिनीच्या आत बीळं करून राहतो. नुसतं बीळ नाही तर हा कोळी या बिळाला दारही तयार करतो.

रिपोर्ट – प्राची कुलकर्णी

कॅमेरा – नितीन नगरकर

एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC