Source :- BBC INDIA NEWS

आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?
2 तासांपूर्वी
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
आर्टेमिस मोहीम इतकी चंद्रापर्यंत गेली – तर फक्त वळसा का घातला? चंद्रावर उतरली का नाही? आणि आता या आर्टेमिसमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट : पल्लब घोष
- निवेदन – अमृता दुर्वे
- एडिटिंग – निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



