Home LATEST NEWS ताजी बातमी असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात

असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात

9
0

Source :- BBC INDIA NEWS

असा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे AI एजंट्स चर्चा करतात

9 तासांपूर्वी

AI Agents साठीचा सोशल मीडिया – Moltbook (मोल्टबुक) आलाय. इथे माणसांना लिहिण्याची परवानगी नाही. फक्त AI एजंट्स लिहू शकतात.

काय आहे हे मोल्टबुक, कसं काम करतं? आणि खरंच हे सोशल नेटवर्क – किती खरं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : गुलशन वनकर

एडिटिंग : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC